Type Here to Get Search Results !

91 इंडिया न्युज नेटवर्क चा दणका बेल्हे बांगरवाडी गावात होतोय जिओ च नवीन टावर





91 इंडिया न्युज नेटवर्क चा दणका बेल्हे बांगरवाडी गावात होतोय जिओ च नवीन टावर
ही बातमी आहे जून महिन्यातील जेव्हा ९१ इंडिया न्यूज नेवर्क चॅनल चे कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट व मानव विकास परिषद आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी/ कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट मिसेस प्राजक्ता किशोर औटी(घोलप) त्यांचे सासरी गावी गेले असता त्यांना मोबाइल नेटवोरकची कमतरता आढळून आली.अनेक आडचणींना सामोरे जावे लागले. मनात प्रश्न पडला आपण ४ दिवस गावी आलो तर आपल्याला एतक्या आडचणींना सामोरे जावे लागले परंतु वर्षानुवर्षे ,एथे राहणारे आपले नातेवाइक , म्हातारे लोक कसे राहत असतील ? त्यांनी ९१ इंडिया न्यूज चॅनल मार्फत या गोष्टीचा आवज उठवला. मानव विकास परिषदेच्या प्रदेश अध्यक्ष जयश्री अहिरे ताई यांनी यात जातीने लक्ष्य घातले व मानव विकास परिषद जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष विकास मोरे सर यांच्या संयुक्ताने गावचे सरपंच जलीनदर बांगर व खासदार अमोल कोल्हे व जिओ कंपनीचे हेड .. .. यांच्या मदतीने आज गावाला व आजूबाजूच्या वसत्यांना सुविधा उपलब्ध झाली.











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News