हडपसर मधील बबन तात्याबा साबळे हे इनामदार हाॅस्पीटल मध्ये मुतखड्याच्या इन्फेक्शन मुळे ॲडमीट होते.परतु उपचार चालू असताना १० तारखेला सकाळी दुःखद निधन झाले.परतु दवाखान्याचे बील 328857 लाख रुपये झाले.साबळे कुटुंबियांनी 191459 रुपये भरले परंतु पुर्ण रक्कम भरल्याशिवाय बाॅडी मिळणार नाही.असे सांगण्यात आले.त्यावेळी आईला ही चक्कर आली आता काय करायचं असा प्रश्व मुलांसमोर पडला..
त्यांना फेसबुक व युटुब वरून त्यांनी अतूल खुपसे यांचा नंबर मिळवला मोबाईल वरून अतुल खुपसे यांच्या नंबर काॅल करुन सर्व हाकिकत सांगितले त्वरीत खुपसे पाटिल यांनी संवेदनशील आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना मेसेज करुन इनामदार हाॅस्पीटल फातिमा नगर कोंडवा पुणे. येथे साबळे हे गरीब कुटुंबातील आसून उपचार चालू असताना मयत झाले आहेत.परतु पैसे भरल्याशिवाय बाॅडी देणार नाहीत. आसे सांगताच त्वरित आरोग्यमंत्री सावंत सरांनी हॉस्पिटल ला कॉल करुन परत अतुल खुपसे यांना माघारी कॉल करुन सांगितले
तानाजी सावंत यांनी आरोग्य मंत्री जबाबदारी पार पडताच राज्यातील शासकीय रूग्णालय तसेच खासगी रूग्णालयातील सुविधा, मोठ्या प्रमाणात आकारली जाणारे बिल याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. या सर्वाचा विचार करूनच राज्यातील सर्व शासकीय व खासगी रूग्णालयांची पाहणी करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून सदर पथक येथे अचानक भेट देवून तपासणी करणार आहे.
त्यावेळीस कर्तव्यदक्ष तानाजी सावंत यांनी एक कॉल केला आणि साबळे यांची बाॅडी देण्यात आली. संवेदनशील आरोग्यमंत्री तानाजी सावंत व अतुल खुपसे यांच्या प्रयत्नातून साबळे कुटुंबाचे 137398 हजार रुपयांचे बिल माफ झाले.
ऐक मेसेज केला 10मिनटात स्वतः फोन करून रिप्लाय दिला असे आरोग्यमंत्री लाभले हे भाग्यच आहे जर
मंत्रिमंडळ मधील सर्व मंत्री आसेच असतील तर समाजात गरीब माणसाला आणि शेतकऱ्याला खूप मदत होईल.सध्या मंत्रीमंडळात संवेदनशिल मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे .कारण तळागाळातील जनतेपर्यत जाऊन त्यांना मदतीचा हात देणारे व डॉशिंग,अभ्यासु मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते
अतूल खुपसे पाटिल
संस्थापक :- जनशक्ती संघटना