Type Here to Get Search Results !

भिवंडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा कडून मशाल पेटवून जल्लोष




भिवंडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा कडून मशाल पेटवून जल्लोष




निवडणूक आयोगाने शिवसेना कोणाची यावर निर्णय देताना उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटासाठी शिवसेना हे नाव व चिन्ह न वापरण्याचा निर्णय जाहीर केला .त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह जाहीर केल्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे गटा कडून या घोषणेचे जोरदार स्वागत होत आहे .भिवंडी येथील ठाणे ग्रामीण मध्यवर्ती कार्यालया बाहेर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यानी मशाल पेटवून बाळासाहेब ठाकरे,उद्धव ठाकरे यांच्या नावाचा जयघोष करीत आपला पाठिंबा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नव्या पक्षचिन्हाचे स्वागत केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad