Type Here to Get Search Results !

जेतवन बुद्ध विहार मुळझरा येथे मोठ्या थाटात माटात बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना.




जेतवन बुद्ध विहार मुळझरा येथे मोठ्या थाटात माटात बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना.




आज दि.14 आक्टोबंर रोजी मुळझरा या ठिकाणी सकाळी 8 वाजता गावातुन प्रमुख रस्त्यांवरून बुद्ध रुपाची मिरवणूक काढण्यात आली.तसेच डॉ सत्यपाल भन्तेजी यांच्या हस्ते धम्म ध्वज रोहन करण्यात आले.व पंचशील त्रीशरण घेण्यात आले.बौध्द भिक्खु संघा द्वारे बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना करण्यात आली. उपस्थित भन्तेजी धम्मसेवक महाथेरो मुळावा , भिक्खु विनयबोधी नांदेड , भिक्खु शिलवान औरंगाबाद , भिक्खु अश्वजित बुद्ध भुषण दाभट यांच्या हस्ते बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

आयोजन समितीचे अध्यक्ष सिध्दार्थ देवके , उप.अध्यक्ष राजु ढोले , सचिव बंडु गटपाळे कोषअध्यक्ष भगवान देवके संघटक विद्यानंद शेळके , सदस्य सचिन देवके , आकाश शेळके , मारोती देवके , गंगाधर जाधव , विक्की जाधव , किरण गटपाळे , शेखर जाधव , संदीप देवके , मारोती जाधव , मनोहर गटपाळे व रमाई महीला बचत गट व सर्व बौद्ध उपासक उपासिका गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

91 इंडिया न्युज नेटवर्क प्रतिनिधी विशाल भालेराव ईस्लापुर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad