Type Here to Get Search Results !

भिम आर्मी भारत एकता मिशन हिंगोली जिल्ह्यात आढावा बैठक




भिम आर्मी भारत एकता मिशन




काल दि.26/09/2022 रोजी हिंगोली जिल्ह्यातील आढावा बैठक घेण्यात आली, संस्थापक आध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद, राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनयरतन सिंग यांच्या कार्यावर प्रेरित होऊन मोठया प्रमाणावर युवक या बैठकीसाठी उपस्तित होते, महाराष्ट्र प्रमुख सीतारामजी गंगावणे यांच्या सुचने महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुनीलजी गायकवाड, महाराष्ट्र सचिव अनंतजी खरे मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे, मराठवाडा उपाध्यक्ष उतरेश्वर जाधवर, मराठवाडा महासचिव अशोकजी वायवळे उस्मानाबाद जिल्हाप्रमुख अविनाश गायकवाड यांची उपस्तिती होती, हिंगोली जिल्ह्यातील वसमत या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत तरुणांना भिम आर्मी आणी भाई चंद्रशेखर आझाद यांच्या कार्याबद्दल माहिती देण्यात आली महाराष्ट्रात वाढत चाललेल्या अन्याय आत्याचार आणी जातीवाद याला विरोध कार्यासाठी भिम आर्मीत सामील होऊन भिम आर्मीची ताकत हिंगोली जिल्ह्यात वाढवण्यासाठी तरुणांना मार्गदर्शन करण्यात आले या बैठकीचे नियोजन महिंदर गायकवाड,निवृत्ती ढोंबरे,प्रदीपजी मस्के, किशनजी खरे यांनी केले होते





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies