Type Here to Get Search Results !

पशु पालकांनी जनावरांची काळजी घ्यावी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माळोदे यांची कारला येथे भेट




पशु पालकांनी जनावरांची काळजी घ्यावी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माळोदे यांची कारला येथे भेट




हिमायतनगर प्रतिनिधी जांबुवंत मिराशे

सध्या सर्वत्र पशुपालकामध्ये आपल्या जनावराबाबत भीतीचे वातावरण असताना आपल्या जनावरास लंबी आजाराची लागण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात शासन स्तरावरून प्रसार प्रसार करण्यात येत आहे याचाच भाग म्हणून हिमायतनगर येथील पशुवैद्यकीय अधिकारी सोनटक्के यांनी तालुक्यातील अनेक गावात जाऊन शेतकरी बांधवांना सदरील रोगाबाबत माहिती दिली व लसीकरण केले यावेळी सदरील कॅम्पला भेट देण्यासाठी अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड चे माळोदे हे आले होते त्यांनी डॉक्टर सोनटक्के यांच्या कार्याची प्रशंशा करून तुमच्या हातून असेच कामे व्हावेत अशी शुभेच्छा सुद्धा दिले आहेत यावेळी ग्रामपंचायत सदस्य सोपान बोपीलवार . साहेबराव घोडगे . बाळू रासमवाड यांच्यासह आदींची उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad