रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना-खोपोली ( रायगड )
संस्थापक अध्यक्ष-श्री.दादासाहेब गायकवाड. महराष्ट्र राज्य राष्ट्रीय प्रभारी-श्री.ऋषीकेश भाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेने आज खोपोली पोलीस्टेशन येथे रक्षा बंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला ह्या कार्यक्रमास संघटनेच्या महिला पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.तसेच ह्या कार्यक्रमास-रायगड जिल्हा महिला अध्यक्ष-सौ.कांचन ताई संजय जाधव.रायगड जिल्हा महिला उपाध्यक्ष-सौ.जनाबाई निवृती कोळेकर.रायगड जिल्हा महिला उपाध्यक्ष-सौ.निशा नितीन सावंत. सौ.निशा पैलवान. सौ.कल्पना सोनावने. सौ.ललीता देवडा. रायगड जिल्हा अध्यक्ष-श्री.दत्तात्रेय बाळु गिलबिले. रायगड जिल्हा उपाध्यक्ष-श्री.पंकेश मधुकर जाधव. रायगड जिल्हा उपाध्यक्ष-श्री.निलेश भगवंत विचारे.रायगड जिल्हा प्रसीध्ही प्रमुख-विनायक कांबळे. रायगड जिल्हा उपाध्यक्ष-श्री.अनवर पिंजारी.रायगड जिल्हा कार्याध्यक्ष-श्री.वीरेंद्र मोतीराम चाळके.रायगड जिल्हा संघटक-श्री.महेंद्र किळणजे .रायगड जिल्हा सचिव-श्री.राकेश मोरे ह्या सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम पार पडला