कान्हापुरी व कान्हापुरी परिसरातील सर्व गावाच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था
या भागासाठी टेंभुर्णी बाजारपेठ जवळ असल्यामुळे सर्व नागरिक खते. औषधे. बॅका.दुध. शेतीविषयक लागणारे सर्व वस्तु खरेदी करण्यासाठी कित्येकजण टेंभुर्णी येथे ये जा करत असतात.
उंबरे कान्हापुरी बेंबळे मार्गे टेंभुर्णी ला जाणारा रस्ता एवढा खराब आहे की टेंभुर्णीं ला जाणं अवघड झालं आहे.
रस्त्यात मोठ मोठे खड्डे पडले आहेत.
खूप दिवस झाले आश्वासनेच ऐकत आलोय मंजूर झालाय नंबर पडलाय लवकरच निधी येणार आहे..
हे बरेच वर्ष झाली हेच ऐकतोय पण हेच आता किती दिवस ऐकायचे.
तालुका लोकप्रतिनिधीं आसतील किंवा सबंधतीत बांधकाम विभाग आसेल याचं पुर्ण पणे दुर्लक्ष आहे.
लवकरच संबधीत विभागाला संभाजी ब्रिगेड स्टाईलने जाब विचारला जाईल.
शिवश्री- किरण कचरे
उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड ता.पंढरपुर
मो.8411803535