Type Here to Get Search Results !

सुशील मराठी विद्यालय, सोलापूर. शालेय शिक्षण विभागाचे जिल्हा स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त




सुशील मराठी विद्यालय, सोलापूर. शालेय शिक्षण विभागाचे जिल्हा स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त




सुशील मराठी प्राथमिक शाळा, विद्यालय,आणि करबसु बालक मंदिर सोलापूर, याची स्थापना श्री. विठ्ठल करबसु जाधव (माजी महापौर)यांनी एका छोट्याश्या रोपट्यां च्या रुपामध्ये स्थापन केलेले, आज ते रोपटे झाड मध्ये रुपांतर होऊन वाढू लागले आहे. त्याचे फळ म्हणून शासनाने दखल घेऊन आज या विद्यालयाला स्वच्छ विद्यालयाच प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे.या साठी या शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, व शिक्षक यांचे शाळेचे संस्थापक विठ्ठल जी करबसु जाधव यांनी आभार व्यक्त केले.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad