Type Here to Get Search Results !

बैल पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी आपले बैल वाई गोरक्षनाथ येथे दर्शनासाठी जाताना खिचडीचे वाटप





आज पोळ्या निमित्त आपले शेतकरी बांधव आपल्या लाडक्या बैलांना घेऊन वाई गोरक्षनाथ येथे दर्शनासाठी नेतात , आपले सर्व शेतकरी थकून जातात भुकेजून जातात , म्हणूनच अड . उदयसिंह जाधव यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली मोफत खिचडी वाटप करण्याचे आयोजन केले व या संकल्पनेला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि याचच कौतुक म्हणून कृ . ऊ . बाजार समितीचे सभापती तन्हाजिमामा बेंडे पाटील , राजुभैय्या सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालु मामा ढोरे , रा.कॉ.तालुकाध्यक्ष त्र्यंबक कदम , सचिन भैय्या भोसले , अविनाश शिंदे ,, उपसरपंच उदयसिंह जाधव , रामराव जाधव , माजी सरपंच शाहाजी जाधव , मारोतराव जाधव , संदीप जाधव , संजय जाधव , राजकुमार जाधव , गजानन जाधव , संतोष जाधव , ज्ञानेश्वर जाधव , नामदेव जाधव , विलास जाधव , सोपान जाधव , संदीप चोंडीकर , गणेशराव जाधव , प्रभाकर जाधव , विनायक मुंदनर , भारत मुंदनर , मुंजीब पिंजारी , लालजी जाधव व पूर्ण मित्र मंडळ उपस्थित होते



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies