Type Here to Get Search Results !

चारगाव बु येथे भर दिवसा घुसला गोठ्यात वाघ | वाघ पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी.





स्थानिक चारगाव बू येथे आज चक्क भर दुपारी वाघ गावात आल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. सविस्तर असे की आज दुपारी दोन वाजता पासून मेघ गर्जना सह मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर या मेघ गर्जनेत व भर पाण्यामध्ये गावात वाघ आला तर हा वाघ शेत शीवरातून आला असून चारगाव वायगाव रस्त्यावरील श्री मधुकर भलमे यांच्या जनावराच्या गोठ्यात घुसला असल्याचे गावकऱ्यांनी पहले असता . आरडा ओरड केली असता हा वाघ उडी घेऊन गोठ्यात शिरला व वरती असलेल्या चार ठेवण्याच्या ठिकाणी तो चडून बसला . तेव्हा वाघ पाहण्यासाठी गावकऱ्यांनी तोबा गर्दी केली असून हा वाघ कधी कुणावर अट्याक करेल याचा काही नेम नाही करिता गावकरी काळजी पूर्वक दर्शन घेत आहे ... विशेष म्हणजे याची माहिती वन विभाग कर्मचाऱ्याला दिली असून वृत्त लीहे पर्यंत वण विभागाचे अधिकारी घटना स्थळी दाखल झाले नव्हते ...

चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad