Type Here to Get Search Results !

हिवरकर यानि केली नुकसान झालेल्या कोरपना तालुक्यातील तसेच धानोली तांडा येथील शेतीची व घरांची पाहणी




हिवरकर यानि केली नुकसान झालेल्या कोरपना तालुक्यातील तसेच धानोली तांडा येथील शेतीची व घरांची पाहणी

कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे      



 
कोरपणा तालुक्यांमध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील धानोली तांडा,धानोली या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसून शेतकऱ्याच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच धानोरी तांडा येथील अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी पुसल्याने त्यांच्या घराची पडझड झाली आहे व घरात असलेले अन्नधान्य भिजल्या मुळे नुकसान झाले आहे तसेच कोरपना तालुक्यातील गावा गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी प्रशासनाने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची व घरांची पाहणी करून तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात यावीत असी मागणीत नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांनी केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad