हिमायतनगर प्रतिनिधी जाबुवंत मिरासे
पहिल्याच पावसात नागरिकांच्या घरात शिरले पाणी ग्रामपंचायतीकडून नालेसफाई झाली नसल्या बाबतचे वृत्त प्रकाशित करताच झोपेतून जागे झालेल्या ग्रामपंचायतीने सकाळीच जेसीबीच्या सहाय्याने थातूरमातूर का होईना नाले काढण्यास प्रारंभ केला आहे
गावातील सर्वच नाल्यांची साफसफाई करण्यात यावी अशी मागणी सर्व नागरिकांनी केली आहे