नाझरे विकास सोसायटीवरती सुंपूर्ण शेकापक्षाचे वर्चस्व... शेकापक्षाचे चेअरमन व व्हा चेअरमन
नाझरे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी-- सुनिल बनसोडे (सर)
व्हॉ . चेअरमनपदी - राजाराम कोळेकर यांची निवड झाली त्यावेळेस
सर्व नुतन संचालक व
सर्व ग्राम पंचायत सदस्य तसेच
मा .उपसभापती - सुनिल चौगुले
सरपंच - विजय देशमुख
उपसरपंच - विजय गोडसे
शिक्षक नेते - अशोक पाटील
मा . सरपंच - हणमंत सरगर
तंटामुक्ती अध्यक्ष - शिवाजी सरगर .
प्रणाम चौगुले ,नवनाथ बनसोडे यांच्यासहित सर्व जेष्ठ व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
आणि नूतन संचालकांना मा.चंद्रकांत (दादा) देशमुख यांनी व डॉ बाबासाहेब देशमुख व युवव नेते डॉ अनिकेत देशमुख यांनीही स्व. आमदार डॉ गणपतरावजी देशमुख आबासाहेब यांचे विचार व कार्य शेवटच्या घटकांपर्यंत असेच पोचवावे. त्या पद्धतीने आपले कार्य चालु राहो , व ग्रामस्थांनी शेकापवर दाखवलेल्या विश्वासास पात्र राहुन कामकाज करण्यास पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.