गौडवाडी विकास सोसायटीच्या
चेअरमनपदी-- पोपट गडदे
व्हा.चेअरमनपदी - बाळू पांढरे
यांची निवड झाली
नूतन संचालक
१)विटेकर प्रकाश जगन्नाथ
२)गडदे अंबादास तात्या
३)पांढरे बाळू
४)माळी यशवंत बाबा
५)गडदे ज्ञानेश्वर आनंदा
६)शेंडगे नारायण भीमराव
७)गडदे पोपट रामचंद्र
८)सरगर विठाबाई दादासो
९)खरात मंगल शंकर
१०)खंडागळे चंद्रकांत सखाराम
११)आलदर आनंदा लक्ष्मण
१२)गुळीक दत्तात्रय विष्णु
त्यावेळेस
सर्व नुतन संचालक व
सर्व ग्राम पंचायत सदस्य तसेच यांच्यासहित सर्व जेष्ठ व युवा कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.