Type Here to Get Search Results !

असेगाव येथील परिवर्तन शेतकरी विकास पॅनल आसेगाव निवडून आलेले सर्व उमेदवारांचे आमदार राजू भैया नवघरे यांनी अभिनंदन व सत्कार

असेगाव येथील परिवर्तन शेतकरी विकास पॅनल आसेगाव निवडून आलेले सर्व उमेदवारांचे आमदार राजू भैया नवघरे यांनी अभिनंदन व सत्कार



वसमत तालुक्यातील मौजे असेगाव येथील परिवर्तन शेतकरी विकास पॅनल आसेगाव निवडून आलेले सर्व उमेदवारांचे वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे यांनी अभिनंदन व सत्कार केला .वैजनाथ रामराव भालेराव अमोल हिरामण मुळे प्रल्हाद मुंजाजी मुळे सुवर्णाबाई श्रीरंग भालेराव देवराव विठ्ठलराव खंजारे विश्वनाथ रामराव फुलझळके संभाजी सुभानराव गोटे विजयी उमेदवार 13, पेकी 7, जागा मिळाल्या .



यावेळी उपस्थित दादाराव दाजीबा माखणे
सोनाजी मारोतराव माखणे
तुकाराम मुळे
सुमित्रा शिवशंकर कल्याणकर 
माधव खोब्राजी गारोडे सूर्यकांत कानडे .केदार भालेराव .नंदकिशोर . घोडके . नीलकंठ नरवाडे .आनंदराव मुळे .साईनाथ मुळे .दशरथ मुळे .भुजंग भालेराव .सुदाम गारोडे .श्रावण मुळे . रेश्माजी फुलझळके मुळे .भगवान भालेराव .सटवाजी लेकुळे .महारुद्र स्वामी . भगवान डोके . संजय मुळे . देविदास चव्हाण .देवानंद गच्चे .गजानन गच्चे .उत्तम अग्रवाल .उद्धव सोनटक्के .बबलू भालेराव .अनंता चव्हाण . किसन पारटकर .योगिप्रकाश मुळे. बालाजी मुळे व सर्व असे गाव गावकरी मंडळी उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad