आ. संतोष बांगर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत औंढा तालुक्यातील मौजे येहळेगाव सोळंके येथे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक संपन्न.
आ. संतोष बांगर साहेब यांनी मिरवणुकीत शिवभक्तांसोबत ढोल-ताशाच्या तालावर धरला ठेका.
हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मौजे येहळेगाव सोळंके येथे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी आमदार संतोष बांगर साहेब यांनी जोरदार घोषणाबाजी करत शिवभक्तांसमवेत ढोल-ताशाच्या तालावर ठेका धरत नृत्यही केले.
यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,सुरेशराव कुंडकर, राजू पाटील कराळे, लखन शिंदे, पंढरी मगर, नितीन होकर्णे, शिवाजी टोम्पे, विष्णू कान्हे, बालासाहेब पोले, सी जी लोंढे सर, संजय लोंढे, पांडुरंग महाराज, जगदीश पडोळे, जगन शिंदे, दत्तराव उघडे, संदीप पोले, गणेश टोंपे, उतम सोळंके, विलास किरण, सोळंके, दिलीप सोळंके, सौरभ सोळंके, गजानन सोळंके, भुजंग सोळंके, गजानन सोळंके, केशव शिंदे, गब्बर इंगळे, अंकुश सोळंके, पपू सोळंके, अक्षय शेळके, सतिष सोळंके, सुभाष सोळंके, माऊली सोळंके, रंगनाथ इंगळे, परमेश्वर इंगळे, बाळू शेळके, करण शेळके, साईनाथ पानपट्टे, गजानन मुदनर, श्याम मुदनर, विश्वनाथ सोळंके, सचिन मिसाळ, संतोष वाघमारे, गंगा मुंढे, सोनू वाघमारे, राम सोळंके, पांडुरंग सोळंके, कल्याण सोळंके, सचिन सोळंके व मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.



