संचालक रामचंद्र प्रभाकर भांगे.श्री चंद्रकांत जगन्नाथ शेळके पाटील. श्री रावसाहेब जगन्नाथ शेळके पाटील. श्री गोपिनाथ वसंत चव्हाण. श्री अमोल मारुती चव्हाण. श्री सोपान औदुंबर शेळके पाटील. श्री मनोज भिमराव शेळके पाटील. श्री धनाजी भिमराव शेळके पाटील. सौ वछला महादेव कोडग. सौ गजराबाई कुंडलीक शेळके पाटील. सौ शरद अंचिता सरतापे. श्री तानाजी शिवराम पुजारी.श्री चंद्रकांत नारायण राऊत. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. राऊत साहेब.सचिवश्री राजु भागयवंत यांनी काम पाहिले
माळखांबी विविध कार्यकारी सोसायटी बिनविरोध निवड अध्यक्षपदी श्री मनुदादा शेळके पाटील व उपाध्यक्ष पदी श्री अमोल चव्हाण
शुक्रवार, मे २०, २०२२
0
माळखांबी विविध कार्यकारी सोसायटी चे मार्ग दर्शक माजी चेअरमन श्री जगन्नाथ तुळशीराम शेळके पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोसायटी च्या अध्यक्षपदीश्री मनुदादा शेळके पाटील व उपधाक्ष पदी श्री अमोल चव्हाण यांनची निवड बिनविरोध झाली