Type Here to Get Search Results !

श्रीवर्धन | भरडोली येथील नवीन नळपाणी पुरवठा योजनेंतर्गत वचनपूर्ती उद्घाटन त्याच बरोबर महिला सभागृह भूमिपूजनचा कार्यक्रम

भरडोली येथील नवीन नळपाणी पुरवठा योजनेंतर्गत वचनपूर्ती उद्घाटन त्याच बरोबर महिला सभागृह भूमिपूजनचा कार्यक्रम


रायगड जिल्हा श्रीवर्धन,
कोकणचे कार्यसम्रात आदरणीय खासदार श्री.सुनिलजी तटकरे साहेब व पालकमंत्री कु. आदिती ताई तटकरे तसेच आमदार श्री. अनिकेतभाई तटकरे यांच्या नेतृत्वाखाली मौजे भरडोली येथील नवीन नळपाणी पुरवठा योजनेंतर्गत वचनपूर्ती उद्घाटन त्याच बरोबर महिला सभागृह भूमिपूजनचा कार्यक्रम 



आमचे लाडके नेतृत्व श्रीवर्धन तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष श्री.दर्शनभाई विचारे , उपाध्यक्ष श्री.अमितजी खोत , पंचायत समिती श्रीवर्धन सदस्य श्री.मंगेश कोमनाक असेच जाकमाता देवी क्रिकेट संघ भरडोली यांच्या अनुमते वयोरुध महिला वर्गाचे सत्कार करण्यात आला तसेच भरडोली गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत व शुभहस्ते संपन्न झाला.


 

 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad