Type Here to Get Search Results !

किरण नवगिरे चा जलद धावांचा विक्रम किरण नवगिरेची नागालँडकडून 73 चेंडूंत ना . 162 धावांची खेळी , अरुणाचलला 112 धावांनी धुव्वा

किरण नवगिरे चा जलद धावांचा विक्रम
किरण नवगिरेची नागालँडकडून 73 चेंडूंत ना . 162 धावांची खेळी , अरुणाचलला 112 धावांनी धुव्वा




महिला WT20 ( टी -20 ) सामन्यात केला विक्रम , 25 बॉल मध्ये 50 धावा किरण नवगिरे महीला t20 सामन्यांमध्ये सगळ्यात जलद धावा करण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवला आहे .



तिने 25 बॉल मध्ये 50 धावा काढून आपल्या संघाला विजयाकडे खेचले . या अगोदर किरणे अनेक महिलांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये विक्रम केले आहेत . तिच्या चाहत्यांची आणि तिच्या गावच्या शाळेतील अनेक क्रिकेट रसिकांनी तिला शुभेच्छा देऊन तिचे फोटो , व्हिडिओ सोशल मीडिया वरती वायरल केले आहेत . तिचे सर्व परिसरांमधून ग्रामीण भागातून जाऊन , असे महिलांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये विश्वविक्रम करत असल्याबद्दल अभिनंदन केले जात आहे
तर तिला भविष्यामध्ये आणखी चांगल्या प्रकारे खेळण्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत . 



जलद फिफ्टी करणाऱ्या महिला खेळाडू , या अगोदरचे विक्रम 

- किरण नवगिरे 25 बॉल मध्ये 50 धावा 

-दिनांक 26.5.2022 - शेफाली वर्मा 30 बॉल मध्ये 50 धावा

 - सन 2022 जेमीमा रोड्रिक्स 31 बॉल मध्ये 50 धावा - सन 2019
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News