Type Here to Get Search Results !

सेलू | सीड्स पेस्टिसाइड व फर्टीलायझर असोसिएशनच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड

सेलू | सीड्स पेस्टिसाइड व फर्टीलायझर असोसिएशनच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड

प्रतिनिधी :- तथागत अवचार

तालूका सेलू जी परभणी.सेलू तालुका सीडस पेस्टीसाइडस फ़र्टिलायझर डीलर अस्सोसिएशनच्या अध्यक्षपदी विजय ( बापूराव)सोनवणे, सचिवपदी हरिराम कवळे,कार्यध्यक्षपदी शेख मेहबूब, उपाध्यक्ष आनंद काबरा, सहसचिव सचिन वालूरकर, कोषाध्यक्ष मधुकर मालकर, सरंक्षक कोषाध्यक्ष सुशील कुलकर्णी सल्लागार राजेश शेठ लोया, प्रवीण दादा काला, शैलेश तोष्णीवाल, विष्णू सपाटे,रामराव गजमल यांचीबिनविरोध निवड झाली आहे. यावेळी सेलू तालुक्यातील सर्व कृषी केंद्र धारक उपस्थित होते. 

        माफदाचे सन्मानीय अध्यक्ष , महासचिव, खजीनदार, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, संचालक, सल्लागार व महाराष्ट्राचे सर्व जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच माफदाचे तसेच परभणी जिल्हा सीड्स फर्टीलायझर पेस्टिसाइड असोसिएशनचे कार्याध्यक्ष अनुपशेठ गुप्ता यांची उपस्थती होती. महाराष्ट्रातील सर्व कृषी विक्रेता बंधु तर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad