Type Here to Get Search Results !

फुलसावंगी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी आमदार नामदेवराव ससाने यांची उपस्थिती

फुलसावंगी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी आमदार नामदेवराव ससाने यांची उपस्थिती




महागाव प्रतिनिधी :- संजय जाधव

फुलसावंगी येथील स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये उमरखेड विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विजयराव महाजन,योगेश बाजपेयी,उमाजी भगत, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच विभागाचे आमदार नामदेव ससाने साहेब यांनी सुद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले.यावेळी बळवंतराव दळवी,डॉ चंदन पांडे साहेब,अमर दळवी,निलेश जयस्वाल,गजानन प्रतापवार फुलसावंगी येथील पत्रकार संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य ,नासिर भाई, विजय कोकने,विजय शिंदे,श्रीनिवास पांडे,नारायण वाठोरे,मारुती भगत, रमेश भगत,प्रदीप वाठोरे,संजय कोकणे,शरद भगत,संदीप कोकणे हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन विजय पाटील यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad