Type Here to Get Search Results !

उमरखेड | महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निंगनूर येथे ग्राम पंचायत कार्यालय साजरी

निंगनुर येथे महामानवाला अभिवादन




प्रतिनिधी निंगनूर मैनोदिन सौदागर ता. उमरखेड. जि.यवतमाळ
शोषित पिडीत समाजाचे उध्दारकर्त महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित निंगनूर येथे ग्राम पंचायत कार्यालय तसेच स्थानिक बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुजन करून त्रिशरण पंचशिलाचे पढन करण्यात आले . 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी जि. प . सदस्य पंकज मुडे होते .व सरपंच सुरेश बरडे .उपसरपंच महेमुनिसाबेग वलिउल्हाखाँन. माजि सरपंच बालाजी महाले प्रमोद जैस्वाल.विजय देवकाते भारतसिंग ठाकूर. डॉ सुनील बरडे.समदखाँन. मुतालिबखाँन.मारोती मोतेवाड. दादाराव गव्हाळे. डॉ सुधीर तायडे.प्रदिप बरडे .राजूबरडे .किरण बरडे.व गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते 

 डॉ. बाबासाहेबांनी माणसाला माणुस म्हणून जगता यावे यासाठी अहोरात्र कष्ट करून शोषित पिडीत समाज घटकांना गुलामगीरीच्या पाशातुन बाहेर काढले

गरीब असो श्रीमंत सर्वाना मताचा समान अधिकार दिला महिलांना पुरुषांच्या बरोबरीने संधी उपलब्ध करून दिली याच बरोबर भारत देश घडविण्यात बाबासाहेब यांचा मोलाचा वाटा आहे निंगनूर येथे ग्राम पंचायत कार्यालय

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण बरडे यांनी केले व. आभार प्रदर्शन सचिन जाधव यांनी केले आहे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादनाला गावातील सर्व नागरिक उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad