Type Here to Get Search Results !

औरंगाबाद | साई महिला ग्रामीण पतसंस्था व जनाई बहुद्देशीय संस्था मोफत नेत्र तपासणी शिबीर

साई महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, दौलताबाद,


दौलताबाद ‌ प्रतिनिधी-- प्रकाश लकडे
जनाई बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विध्यमाने आज दि. 16/03/2022 रोजी जनार्धन स्वामी मठ दौलताबाद येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.


ह्यात प्रमुख पाहुणे श्री संजय वाणी व डॉ. संदीप ताठे हे उपस्थित होते. साई पतसंस्थेच्यावतीने अध्यक्षा श्रीमती विजया पवार व उपाध्यक्ष श्रीमती भारती पवार ह्यांनी स्वयं:रोजगारा विषयी तर जनाई बहुद्देशीय संक्षेच्या वतीने अध्यक्ष श्री प्रताप पवार ह्यांनी लोक कल्याणकारी योजनां विषयी मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य सैय्यद लाइकोद्दीन ह्यांनी केले तर खलील मान्यवरांची उपस्थिती होती. सरपंच पवन गायकवाड, मा. उपसरपंच सैय्यद शेरू भाई, समाजसेवक श्री रावसाहेब कांजुणे ग्रामपंचायत सदस्य रणजित कांजुणे, दिपक घुसळे, विष्णू आप्पा लकडे .सय्यद जमीन .दत्तू पवार सचिन कांजुणे सर्व गावकरी महिला व पुरुष उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad