Type Here to Get Search Results !

नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकीसंदर्भात भाजपा हिमायतनगर तर्फे आनंद उत्सव साजरा करण्यात आला

नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकीसंदर्भात भाजपा हिमायतनगर तर्फे आनंद उत्सव साजरा करण्यात आला

हिमायतनगर प्रतिनिधी जांबुवंत मिराशे


नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत चार राज्यात उत्तरप्रदेश.गोवा.मणिपूर. उत्तराखंड या राज्यमध्ये भाजप ने मिळवलेल्या ऐतिहासिक यशाबद्दल भाजपा तालुकाध्यक्ष आशिष सकवान यांच्या नेतृत्वाखाली हिमायतनगर(वाढोणा) शहरांमध्ये श्री परमेश्वर मंदिरा समोर फटाक्यांची आतिषबाजी करून भाजपा सर्व सदस्यांनी ऐतिहासिक अशा विजयाचा जल्लोष केला.
 

भाजपा सर्व कार्यकर्ते भगवे झेंडे व भाजपाचे झेंडे घेऊन कार्यकर्ते गगनभेदी घोषणा देत
होते हर हर मोदी घर घर मोदी।  
भारतीय जनता पक्षाच्या विजय असे ...।
योगीजी अंगार है बाकी संभ भंगार है ...।


अशा घोषणा मोठ्या आवाजामध्ये देण्यात येत होत्या तसेच उत्साहाने फटाक्याची आतिषबाजी करून मोठा आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान कांता गुरु वाळके शहराध्यक्ष खंडू चव्हाण संजय सुर्यवंशी युवा मोर्चा शहराध्यक्ष राम जाधव अल्पसंख्याक आघाडीचे हिदयात खान पठाण मुन्ला भाई पठाण राहुल पाटील देवसरकर परमेश्वर सूर्यवंशी बालाजी ढोणे महेश काळे प्रशांत ढोले डी बी पाटील पारवेकर विनायक ढोणे आनिल माने.भाऊ ढोणे गंगाधर मिरजगावे प्रभाकरराव प्रकाश सेवनकर सावन दळवे पाटील मोदी समर्थक दिनेश राठोड बालाजी बारपत्रे विजय तोटेवाड प्रसंगी भाजपा सर्व आघाडी चे सर्व प्रमुख कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टी चे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News