Type Here to Get Search Results !

कोरपना | देवेंद्र फडणवीस यानां दिलेल्या नोटीसची होळी करून तीव्र निषेध

त्या नोटीसची होळी करून तीव्र निषेध करण्यात आला


प्रतिनिधी :- मनोज गोरे
महाविकास आघाडी सरकारने माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस माजी मुख्यमंत्री यांना नोटीस दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या पार्टी चे श्री नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष कोरपना तसेच जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात तीव्र निषेध करून नोटीस ची होळी करण्यात आली


यावेळी प्रमुख उपस्थिती श्री सतीश उपलंचीवार शहराध्यक्ष गडचांदूर,किशोरजी बावणे नगरसेवक कोरपना,अमोल आसेकर माझी नगरसेवक, विजय रणदिवे माजी सरपंच,प्रमोद कोडापे माजी सरपंच, एड पवन जी मोहितकर,मेघराज हरबळे,अभय डोहे, पद्माकर दगडी,लांडगेजी,सुभाष आत्राम,पवण बु्रेवार,झाडे आदि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad