Type Here to Get Search Results !

सेलू | विशाल सदाफळे खुन प्रकरणातिल मुख्य आरोपिस जामीन मंजुर...

विशाल सदाफळे खुन प्रकरणातिल मुख्य आरोपिस जामीन मंजुर...

 

प्रतिनिधी-तथागत आवचार
सेलु येथिल सरकारी दवाखाना परिसरात विशाल सदाफळे या व्यक्तिचा दिनांक 1/3/22 रोजी सरकारी दवाखाना सेलु येथे अज्ञात ईसमांनी खुन केल्याची फिर्याद मयताची बहिण पुजा रामदास सदाफळे यांनी दिली होती स्थानीक गुन्हे शाखेने सि.सि.टी.व्ही व ईतर तांत्रिक बाबींवरुन आरोपी महेबुब बडेमिया सय्यद व रेहाणखान शफिखान पठाण रा राजिव गांधी नगर यांना अटक केली तपासात त्यांनि गुन्हा कबुल केला..

सदर आरोपिं पैकि मुख्य आरोपी
महेबुब बडेमीया सय्यद याचा जामिन अर्ज मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात अँड विष्णु ढोले यांनी दाखल केला त्यावर दिनांक 28/3/22 रोजी युक्तीवाद होवुन आरोपीचे वकील अँड विष्णु ढोले यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन महेबुब बडेमिया सय्यद यासं मा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी जामिन मंजुर केला
सरकारतर्फ अँड आनंद गिराम यांनी काम पाहिले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad