Type Here to Get Search Results !

श्रीवर्धन | भरडोली गावात होळीचा सण साजरा, | जाकमाता देवीची पालखी मिरवणूक सोहळा.

भरडोली गावात होळीचा सण साजरा, |जाकमाता देवीची पालखी मिरवणूक सोहळा.





पारंपरिक पद्धतीने चाललेल्या होळीच्या सणाला सर्व ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.


विशेष म्हणजे तरुण पिढीणे मोलाचं सहकार्य केले.


जाकमाता देवी क्रिकेट संघ भरडोली यांना देवीची पालखी सजावत करण्याचे मान मिळाले.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad