Type Here to Get Search Results !

श्रीवर्धन ! तालुक्यात शिरवणे गावात शिवजयंती उत्सव साजरी

                                       श्रीवर्धन तालुक्यात शिरवणे गावात शिवजयंती उत्सव साजरी 
 


शिवजयंती चे औव्चित साधून शिरवणे गावात मावळा  संघटनेच्या वतीने ही भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली.


                    मिरवणूकचे हे ३ पर्व होते. शिवजयंती सोहळ्यात लहान थोरांनी चांगला सहभाग घेतला. 

त्याच बरोबर शिवभक्तांणी  शिवज्योत किल्ले रायगड वरण पाईचालत आणली होती. तसेच सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad