Type Here to Get Search Results !

महागाव | शिवसेनेच्या फुलसावंगी सर्कलच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी

शिवसेनेच्या फुलसावंगी सर्कलच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी



माहागाव प्रतिनिधी :- संजय जाधव

येत्या काही काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी डोळ्या समोर ठेवुन शिवसेने ने फुलसावंगी जि.प. सर्कल मधील तरुण तडफदार कार्यकर्त्यांना विविध पदे देवुन पक्षाची ध्येय धोरणे सांभाळुन पक्ष बळकट करण्याची जवाबदारी देण्यात आली आहे.

     तालुक्यातील कट्टर शिवसैनिक म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या अनिल गवळी यांची नियुक्ती उपतालुका संघटक पदी तर शहर प्रमुख मनोज रणखांब, शहर संघटक अनिल राठोड,उप शहर प्रमुख यादव वाघमारे यांच्या नियुक्त्या शिवसेना जिल्हा प्रमुख पराग भाऊ पिंगळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आल्या. यावेळी जि.प. सदस्य बि.एन.चव्हाण,ता.प्र.प्रमोद भरवाडे,ता.सं.रवींद्र भारती,अमोल चिकणे,यु.से.ता.प्र.रामचंद्र तंबाखे, ऋषिकेश बलखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाल्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad