Type Here to Get Search Results !

तरोडा येथे संत शिरोमणी गुरू रविदास महाराज ६४५वी जयंती साजरी

तरोडा येथे संत शिरोमणी गुरू रविदास महाराज ६४५वी जयंती साजरी


ऊमरखेड तालुका प्रतिनिधी संजय जाधव.

दि.१६.०२.२०२२ माघ पोर्णिमा संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांचा जन्म झाला, त्यांनी समता,बंधूता ची शिकवण दिली, आज सकाळी तरोडा येथे संत शिरोमणी गुरू रविदास महाराज ६४५वी जयंती रविदास समाजग्रह येथे रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण,श्रीफळ फोडून साजरी करण्यात आली.सर्वांनी रविदास महाराज यांना विनम्र अभिवादन केले.यावेळी प्रमुख पाहूणे युवासेना तालुका प्रमुख कपिलभाऊ चव्हाण,पोफाळी सर्कल प्रमुख,तरोडा नगरीचा विकास होण्यासाठी शासन स्तरावरून विविध प्रकारच्या शासकीय योजना आणण्यासाठी सदैव धडपड करणारे संदीप खंडाळे,चर्मकार तालुका अध्यक्ष तथा ऊमरखेड तालुका प्रतिनिधी युवा पत्रकार गजानन वानखेडे,समाज संघटक विठ्ठल खंदारे,सामाजिक कार्यकर्ते राजेश गायकवाड,ग्रामपंचायत कर्मचारी साहेबराव खंदारे,श्रिकांत खंदारे,मित्रदेव हिंगाडे,विठ्ठल हुपाडे,विजय राठोड,सचिन धुळे,मुकेश देशमाने,मनिष कनवाळे,हरी खंडाळे,सुभाष हिंगाडे,पुंजाजी खंदारे,संतोष गायकवाड,विनायक खंदारे,बाळू चव्हाण,अविभाऊ चव्हाण,संदीप ठाकरे,राहूल भूसारे,विलास खंदारे,दिनेश आढाव,भारत खंदारे समस्त चर्मकार बांधव व गांवकरी यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies