Type Here to Get Search Results !

करकंब येथील चेतना विकास शैक्षणिक संस्थेच्या कार्यकारणीची निवड

करकंब येथील चेतना विकास शैक्षणिक संस्थेच्या कार्यकारणीची निवड
 
करकंब प्रतिनिधी: या शैक्षणिक संस्थेच्या सन २०२१ ते २०२६ च्या नवीन कार्यकरणीची पदाधिकरी निवडीची मीटिंग संस्थेचे प्रमख मार्गदर्शक देवकते दादा यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली 
या मीटिंग मध्ये सन २०२१ते२०२६ साठी खालील प्रमाणे कार्यकारणी निवडण्यात आली.
संजिवकुमार शंकरराव म्हेत्रे- अध्यक्ष
दिलीपकुमार पांडुरंग पुरवत - उपाध्यक्ष
विष्णू काशिनाथदेवकाते - उपाध्यक्ष
आविनाश आदिनाथ देवकते सचिव ,वसंतराव काशिनाथ बुगड
जयंत तुळशीराव भंडारे
रमेश शिवलिंग स्वामी
कुमार भानुदास देवकते ,संदीप शंकरराव म्हेत्रे
श्री. रोहन आदिनाथ देवकाते
प्रशांत गोविंदराव वेळापूरकर ,मंगल विष्णू देवकते
श्रीमती. संगीता रवी करमाळकर मॅडम
अशा प्रकारे नवीन पदाधिकारी मंडळ एक मताने व आनंदी वातावरणात निवडण्यात आले. या सर्व संचालक मंडळाचा सत्कार मार्गदर्शन .देवकाते दादा व माजी अध्यक्ष .बुगड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी नवीन संचालक मंडळास व पदाधिकारी यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad