Type Here to Get Search Results !

सिंहगड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती नवले यांचा सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विशेष सन्मान व सत्कार

सिंहगड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती नवले यांचा सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विशेष सन्मान व सत्कार


शिवसेना जिल्हाप्रमुख पंढरपूर विभाग व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य संभाजी राजे शिंदे यांच्या शुभहस्ते सत्कार संपन्न

करकंब प्रतिनिधी :- लक्ष्मण शिंदे

सिंहगड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री मारुती नवले सर यांनी बुधवार दिनांक 23 रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी हे होते. यावेळी सिंहगड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री मारुती नवले सर यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतले

यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान व सत्कार शिवसेना जिल्हाप्रमुख पंढरपूर विभाग व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य संभाजी राजे शिंदे यांच्या शुभहस्ते सिंहगड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री मारुती नवले यांचा सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी समिती दैनंदिनी, शाल श्रीफळ, कॅलेंडर देऊन विशेष सत्कार व सन्मान करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad