Type Here to Get Search Results !

ब्रह्मपुरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका वेडसर महिलेचा मृत्

ब्रह्मपुरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका वेडसर महिलेचा मृत्यू 




चंद्रपूर प्रतिनिधी :- मनोज गोरे

ब्रह्मपुरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका वेडसर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 24 फरवरी रोजी रात्री साडेआठ वाजता च्या दरम्यान घडली 
प्राप्त माहितीनुसार सदर मृतक महिला ही वेडसर असून घटनेने अगोदर सुद्धा बऱ्याच वेळा अनेक नागरिकांना सदर वेडसर महिला रात्रीच्या वेळी रस्त्यावर झोपतांना आढळून आली होती
अशातच काल पन रस्त्यावर झोपी गेली असावी व अज्ञात वाहनाने तिला धडक दिली असावीअसा अंदाज वर्तविला जात आहे वृत्त लीहस्तोपर्यंत सदर वेडसर महिलेची अद्याप ओळख पटली नव्हती अधिक तपास ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनात बीट अंमलदार तेजराम जनबंधू अरुण पिसे करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad