Type Here to Get Search Results !

जुन्नर तालुका नामफलक अनावरण सोहळा गटविकास अधिकारी श्री. शरदचंद्र माळी यांच्या हस्ते

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन रजी. नं.४५११


जुन्नर तालुका नामफलक अनावरण जुन्नर तालुका गटविकास अधिकारी श्री. शरदचंद्र जी माळी सो यांच्या हस्ते ग्रामपंचायत ओझर येथे करण्यात आला


यावेळी प्रमुख उपस्थिती राज्य उपाध्यक्ष श्री.संपत तांबे,जिल्हा अध्यक्ष श्री.जनार्दन मुळे, विभागीय अध्यक्ष श्री.विशाल सोनवणे,ओझर सरपंच सौ,मथुरा कवडे,ग्रामसेवक श्री.प्रदीप खिलारी, जुन्नर तालुका अध्यक्ष श्री.कैलास केदारी,तालुका उपाध्यक्ष श्री. दिलीप तट्टू,तालुका सचिव रमजान पठाण,तालुका कार्याध्यक्ष श्री. अभिजित पवार महिला अध्यक्ष सौ. सुरेखा गुंजाळ,श्री.अनिल भालेराव,श्री.पापाभाई तांबोळी, श्री.सचिन कवडे व सर्व कार्यकारिणी व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी जुन्नर तालुका उपस्थित होते.
zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies