Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी युवक काँग्रेस उमरखेड तालुका उपाध्यक्षपदी बिबीचंद राठोड तर सहसचिवपदी योगेश राठोड सरचिटणीस पदी अविनाश जाधव यांची निवड

राष्ट्रवादी युवक काँग्रेस उमरखेड तालुका उपाध्यक्षपदी बिबीचंद राठोड तर सहसचिवपदी योगेश राठोड सरचिटणीस पदी अविनाश जाधव यांची निवड



उमरखेड प्रतिनिधी :-संजय जाधव
उमरखेड तालुक्यातील नारळी येथील समाज सेवक म्हणून ओळख असलेल्या नारळी येथील समाजसेवक उपसरपंच बीबीचंद राठोड यांच्या उमरखेड तालुका उपाध्यक्ष निवडीबद्दल यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ही नियुक्ती यवतमाळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कामारकर उमरखेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष बबलू जाधव पाटील यांच्या हस्ते निवडीचे नियुक्ती पत्र देण्यात आले


कुरूळी येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश जाधव तालुका सहसचिव व योगेश राठोड यांची तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाचे ध्येयधोरण सर्व सामान्य नागरिकापर्यंत पोचविण्यासाठी आपण कार्य करत राहू असे त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे या कार्यक्रमाला उमरखेड तालुक्यातील हजारो राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad