Type Here to Get Search Results !

संजय गांधी निराधार योजनेचे प्रकरण मंजूर करण्यात आले।त्याबद्दलचे निवडीचे पत्र देताना टाकळवाडे गावचे सरपंच श्री.राहुल इवरे,

राजे गट टाकळवाडे यांच्या प्रयत्नातून श्रीमती सुनंदा चंद्रकांत दवणे टाकळवाडे 
ता.फलटण जि. सातारा यांना संजय गांधी निराधार योजनेचे प्रकरण मंजूर करण्यात आले।त्याबद्दलचे निवडीचे पत्र त्यांना देताना टाकळवाडे गावचे सरपंच श्री.राहुल इवरे, युवानेते कल्याण इवरे, बाळासो उर्फ रामभाऊ पवार,तानाजी मुळीक,अर्जुन मिंड, हणमंत पवार,सामाजिक कार्यकर्ते प्रा.अमोल पवार इ.उपस्थित होते.शासनाच्या विविध योजना टाकळवाडे गावातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी वचनबद्ध आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजे गट टाकळवाडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad