Type Here to Get Search Results !

चांडाळ चौकडी च्या करामती या मालिकेतील प्रमुख कलाकारांचा व दिग्दर्शक यांचा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विशेष सत्कार

चांडाळ चौकडी च्या करामती या मालिकेतील प्रमुख कलाकारांचा व दिग्दर्शक यांचा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विशेष सत्कार


करकंब प्रतिनिधी: महाराष्ट्रात सर्वाधिक मराठीतील लोकप्रिय असलेली वेब सिरीज चांडाळ चौकडी च्या करामती या मालिकेतील प्रमुख कलाकार आणि दिग्दर्शक भरत शिंदे उर्फ बाळासाहेब, रामदास जगताप उर्फ रामभाऊ, सुभाष मदने उर्फ सुभाष राव यांनी आज शनिवार दिनांक 26 रोजी पंढरपूर येथे येऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतले.


यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार शिवसेना जिल्हाप्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य ,पंचायत समिती सदस्य संभाजी राजे शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती दैनंदिनी शाल व कॅलेंडर देऊन करण्यात आला. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad