Type Here to Get Search Results !

मोरया सर्जिकल हॉस्पिटल उमरखेड येथे मोफत मूळव्याध तपासणी व उपचार शिबिर

मोरया सर्जिकल हॉस्पिटल उमरखेड येथे मोफत मूळव्याध तपासणी व उपचार शिबिर

उमरखेड प्रतिनिधी :-संजय जाधव

उमरखेड परिसरातील सर्व जनतेस कळविण्यात येते की संत श्री सेवालाल महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांचे जयंतीचे औचित्य साधून उमरखेड शहरात मोरया सर्जिकल हॉस्पिटल येथे मुळव्याध भगंदर फिशर तपासणी उपचार व शस्त्रक्रिया शिबीर २० फेब्रुवारी २०२२ सकाळी ११ ते ३ पर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे. तरी उमरखेड महागाव हदगाव ढाणकी फुलसावंगी परिसरातील जनतेने जास्तीत जास्त आवश्य लाभ घ्यावा. उमरखेड तालुक्यातील सर्व जनतेस मोफत मूळव्याध तपासणी व उपचार शिबीर मोरया सर्जिकल हॉस्पिटल ते मोफत रुग्णाची तपासणी दिनांक २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते ३या वेळेत उपलब्ध केली आहे 

 नोंदणीसाठी संपर्क.
८००७६३१२१०/९७३००३९९७८/८६००६१२१३९ 
या नंबर वर १९फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करता येईल मोरया हॉस्पिटल मध्ये उपलब्ध सुविधा अत्याधुनिक सर्वात मोठे उमरखेड येथे मूळव्याध उपचार केंद्र सर्व प्रकारच्या मुळव्याधीचे इजराइल टेक्नॉलॉजी चे निवोलेझर मशीन द्वारे ऑपरेशन मुळव्याध भगंदर फिशर करिता लेझर शस्त्रक्रिया स्त्रीविषयक मुळव्याधासाठी महिला डॉक्टर उपलब्ध लेझर ऑपरेशन मध्ये कमी रक्तस्त्राव ऑपरेशन पश्चाताप कमी वेदना रुग्णांना एका दिवसात सुट्टी हीच लेझर मशीन चे वैशिष्ट्य आहे शिबिरा मधील पहिल्या तीस रुग्णांना शस्त्रक्रिया मध्ये पन्नास टक्के सूट देण्यात येईल या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टर डॉ शिवानंद कवाने एमएस सर्जन , डॉक्टर शितल कवाने एम एस स्त्री रोग प्रस्तुती तज्ञ, डॉ नागर शिंदे एमएस सर्जन ,यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी परिसरातील जनतेने जास्तीत जास्त संख्येने अवश्य लाभ घ्यावा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies