Type Here to Get Search Results !

श्री नितीन बंडगर यांना नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेचा पुरस्कार जाहीर

श्री नितीन बंडगर यांना नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेचा पुरस्कार जाहीर

 

करोळे येथील श्री नितीन बंडगर यांना नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेचा फुले शाहू आंबेडकर आण्णाभाऊ पुरस्कार जाहीर करण्यात आला





पुरस्कार जाहीर केला असल्याची माहिती संघटनेचे धनाजी शिवपालक , रोहीत एकमल्ली यांनी दिली . पुरस्कार वितरण पंढरपूर येथील हॉटेल विठ्ठल इन सभागृहात २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे .



कार्यक्रमासाठी राज्य महासचिव ॲड. केवल उके , राज्य सचिव वैभव गिते , उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम , माजी नगराध्यक्ष साधना भोसले , प्रणिती भालके , नगरसेवक आनंद चंदनशिवे , जि.प. सदस्य शैला गोडसे आदीसह राज्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत .





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad