Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी युवक कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी युवक कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न





 नांदेड प्रतिनीधी... प्रमोद जाधव

किनवट येथील ऐका सभागृहात राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुने तथा. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी,हे होते. त्यांच्या जिल्हा अध्यक्षपदाची निवड झाल्यापासुन त्यानी प्रथम किनवट माहूर, तालुक्यात प्रथमता आल्याबद्दल तालुक्यातील सर्व युवक ,कार्यकर्ता मार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला..
राष्ट्रवादी युवा जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, बैठकीच्या कार्यक्रमात. पुढे म्हणाले की येणाऱ्या जिल्हा परिषद, व पंचायत समितीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणायची असून, तर त्यासाठी आपल्याला युवक कार्यकर्ता मार्फत प्रत्येक गावात राष्ट्रवादी युवा कार्यकर्त्यांची शाखा स्थापन झाली. पाहिजे त्यासाठी येणाऱ्या पंधरा दिवसात हे शाखा स्थापनाचा कामाला सुरुवात होईल..? असे ते म्हणाले. युवा कार्यकर्ता. बंटी आडे, यानी ही युवा कार्यकर्ताना पक्षाबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले. 
त्यावेळी युवक कार्याध्यक्ष बंटी,जमोदे युवक तालुकाध्यक्ष अजित साबळे, युवा कार्यकर्ता बालाजी बामणे, युवा कार्यकर्ता प्रमोद राठोड, विधानसभा किनवट माहूर अध्यक्ष राहुल नाईक, सुगत नगराळे, युवा कार्यकर्ता निर्गुण पाटील, रामदास राठोड, अमोल जाधव, सायबु गुंजकर, प्रकाश बोडेवाड, श्रीकांत जाधव, अदि. बहुसंखेत युवा कार्यकर्ते उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad