Type Here to Get Search Results !

राजे प्रतिष्ठान कामगार सेना व राजा शिवछत्रपती परिवार यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

राजे प्रतिष्ठान कामगार सेना व राजा शिवछत्रपती परिवार यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे केले  आयोजन
श्रीपूर/प्रतिनिधी :

   सालाबादप्रमाणे यंदाही राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त व स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दि.१६ जानेवारी २०२२ वार-रविवार रोजी कोरोना व ओमिक्राॅन रोगाचा प्रादुर्भाव पाहता रक्ताचा पुरवठा कमी पडू नये या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे

     शिवमावळ्यांनी आपल्या मातीसाठी व स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढून रक्त सांडले तसेच आपणही आपल्या मावळ्यांसाठी रक्त देऊन जीव वाचवण्यासाठी हातभार लावण्यासाठी उपस्थित राहून सहकार्य करावे ही विनंती
आयोजक : 
राजे प्रतिष्ठान कामगार सेना माळशिरस, महाराष्ट्र
राजा शिवछत्रपती परिवार सोलापूर विभाग

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News