Type Here to Get Search Results !

कासार शिरशी येथे बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

कासार शिरशी येथे बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी
     

       निलंगा तालुक्यातील कासार शिरशी येथे शिवसेना व युवा सेनेच्या वतीने हिंदुरह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 96 वी जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी कासार शिरशी शहरातील बजरंग दादा जाधव यांच्या संपर्क कार्यालयात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले व आदरांजली वाहण्यात आली यावेळी किरण कानडे , मयुर गबुरे ,डॉ. सुधीर कानडे , जगन जगदाळे , महादेव जाधव , देवानंद मुळे, सुशिल भोसले, अजहर मुजावर , बाबा बागवान, पांडू खडके ,कमलाकर वाघे ,बालाजी पोगाके ,संजीव ईश्वरे, अजय जाधव, संजीव पाटील ,प्रभाकर जाधव, लक्ष्मण इरले ,बंडे शिंगारे ,सागर इंगळे, तानाजी इंगळे ,किशोर फुलसुरे, अजित पाटील यांच्यासह शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते 


महेश गरंडे
 कासार शिरशी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad