Type Here to Get Search Results !

सांगली जिल्हा व जत तालुक्यात रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या पदाधकाऱ्यां च्या नियुकत्या

सांगली जिल्हा व जत तालुक्यात रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या पदाधकाऱ्यां च्या नियुकत्या
आज दिनांक 6 /1/2022 रोजी सांगली जिल्हा व जत तालुका या ठिकाणी रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या पदधिकाऱ्यांचा नियुकत्या करण्यात आल्या
 यावेळी सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष हरिश सूर्यवंशी व अरुण जाधव , मलिक मुल्ला,विठ्ठल माने, व इंजिनिअर राठोड , शुभम जगदाळे , इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते 
त्यावेळी रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख सुनील भाऊ रस्ते ही हजर होते व रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब गायकवाड महाराष्ट्र प्रदेश प्रभारी ऋषिकेश गायकवाड व महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष असिफ साठविलकर व महाराष्ट्र राज्य सचिव दीलीपजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व नीयुक त्या करण्यात आल्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad