Type Here to Get Search Results !

सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी जलसंपदा विभागाची ६४ एकर जागा देण्यात आली

सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी जलसंपदा विभागाची ६४ एकर जागा देण्यात आली आहे,

याप्रसंगी राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषद सदस्य शशिकांत शिंदे, आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, विधानपरिषद सदस्य महादेव जानकर व संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News