Type Here to Get Search Results !

भरडोली गावात भूमिपूजन सोहळा संपन्न

         भरडोली गावात भूमिपूजन सोहळा संपन्न


प्रतिनिधी :- दिनेश पाटील

श्री. जाकमाता देवी मंदिर भरडोली येथे पचांयत समिती श्रीवर्धन १५ वित्त आयोग निधीतून फेवर ब्लॉक बसविण्यात आले व त्या कामाचे भूमिपूजन देखिल करण्यात आले.
 उपस्थित ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री.भिकु कोमनाक व महिला सौ. अध्यक्षा शारदा निवाते तसेच ज्यांच्या कार्यभागातून हे काम करण्यात आले ते पचांयत समिती श्रीवर्धन सदस्य श्री. मंगेश कोमनाक उपसरपंच श्री. जग्गनाथ फडणीस, सुधीर रटाटे, सुरेश मौले, बाळकृष्ण निवाते, सुरज पाटील, बबन कांबळे आणि ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. गेली कित्येक वर्षे देवस्थानच्या आवती भोवती झाडे झुडपे असाची परंतु आता तिथला परिसर स्वच्छ करून तिथे फेवर ब्लॉक बसवण्यात करिता प्रशासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad