रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना नेहमी कामगारांच्या पाठिशी भक्कम पणे उभे राहणारी संघटना , याच संघटने चे पदाधिकारी आहेत सुनील भाऊ रास्ते त्यांनी रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटने मधे जत तालुका अध्यक्ष म्हणून आपल्या कामा ला सर्वात केली , ते आज रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक पदा पर्यंत त्यांनी भरारी घेतलेली आहे ,
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली ते कार्य करत आहेत , सुनील भाऊ रास्ते यांचे एक निष्ठ व प्रामाणिक काम पाहून त्यांना जत तालुका अध्यक्ष पदा वरून सांगली जिल्हा अध्यक्ष करण्यात आले , त्या नंतर त्यांना संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रसिध्दी प्रमुख करण्यात आले या सर्व पदांवर चांगले कार्य केल्या मुळे आज सुनील भाऊ रास्ते यांची रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी निवड करण्यात आली आहे असे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब गायकवाड यांनी माहिती धिली , व रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यां तर्फे सुनील रास्ते यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या जात आहेत . . . .