सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराणा प्रताप यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
सोलापूर - १९ जानेवारी २०२२
सोलापूर - सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराणा प्रताप यांचे पुण्यतिथीनिमित्त सातरस्ता येथील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास *शहर मध्यच्या आमदार प्रणितीताई शिंदे* यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले
यावेळी कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार पश्चिम महाराष्ट्र यंग ब्रिगेड काँग्रेस सेवादल अध्यक्ष सुदीप चाकोते माजी सभागृहनेता देवेंद्र भंडारे ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे उपाध्यक्ष अनिल मस्के v,d, गायकवाड नूरअहमद नालवार परशुराम सतारेवाले प्रताप मन्सावाले श्रीकांत दासरी मोनिका सरकार मुमताज तांबोळी भारत मन्सावाले प्रताप चव्हाण अभिजीत मन्सावाले चंदा काळे शिवाजी पवार आदी उपस्थित होते