Type Here to Get Search Results !

निगंनुर येथील सरपंच यांनी चढवली बादशहा बाबाला चादर

निगंनुर येथील सरपंच यांनी चढवली बादशहा बाबाला चादर
 प्रतिनिधी निंगनूर .मैनोदिन सौदागर

 दरवर्षी प्रमाणे याही वर्षी माजी उपसरपंच अनुसयाबाई बिरजुलाल मुडे यांनी दि. २१ जानेवारीला - वली कामिल बादशहा बाबा यांचे यात्रेनिमित्तचे निघालेल्या संदलमध्ये चादर चढविली. गेल्या १०९ वर्षापासून त्यांच्या परिवारात परंपरेनुसार चादर चढविण्याची परंपरा आहे. या वर्षी कोरोना असल्याने यात्रा भरु शकली नाही कोरोनाचे नियम पाळून सोसल डिंस्टनचे अटी व नियम पाळून वली कामिल बादशहा मिया यांना चादर चढविण्यात आली . निगंनुर परीसराचे एकतेचे प्रतिक मानल्या जानारे वलीकामिल बादशाह बाबा संस्थान हे सर्व जाति धर्माच्या लोकांचे श्रध्दास्थान आहे .

यात्रेनिमित्याने काढण्यात आलेल्या संदलमध्ये फकत १५ लोकामध्ये संदल काढण्यात आला माजि सरपंच अनुसयाबाई बिरजुलाल मुडे यांनी चादर चढवून वलि कामिल बादशहा बाबा मिया यांचे दर्शन घेतले. यावेळी न त्यांच्यासोबत यावेळी ..........हजर होते. तसेच मुजावर शेख जाफर व गावातील ने प्रतिष्ठित नागरिक व गावकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad