ग्रामपंचायत सरडे यांच्या १५व्या वित्त आयोगातून सरडे गावठाण येथे जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन
जेष्ठ नेते सुखदेव बेलदार सरपंच मारूती चव्हाण उपसरपंच महादेव विरकर दत्ता भोसले कांतीलाल बेलदार जेष्ठ नेते महादेव चव्हाण जेष्ठ नेते राजुभाई शेख ग्रामसेवक शिवाजीराव गाढवे युवा नेते नवनाथ धायगुडे सचिन बेलदार सत्यवान उपाळे सागर जाधव अक्षय शेंडगे संजय जाधव ईश्वर लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते